शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

रेल्वेस्थानक : प्रशासनाने राबविली धडक मोहिम मनमाडला अतिक्रमण उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:16 AM

मनमाड : मनमाड रेल्वेस्थान काजवळील रेल्वे रूळालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात सदरची कारवाई शहर पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला

मनमाड : मनमाड रेल्वेस्थान काजवळील रेल्वे रूळालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. भुसावळ, चाळीसगाव, नाशिक, मनमाड येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.मनमाड रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकला खेटून असलेल्या रूळालगत सुमारे ५० वर्षांपूर्वी काहींनी झोपड्या बांधल्या होत्या. सदर झोपड्या रेल्वेच्या जागेवर असल्याचे सांगत त्या हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.भुसावळ विभागाचे रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा सहायक आयुक्त सुरेश चंद्र, निरीक्षक के.डी. मोरे, नाशिकचे आरपीएफ इन्स्पेक्टर जुबेर पठाण, चाळीसगावचे आरपीएफ इन्स्पेक्टर नरेश सावंत, सहायक निरीक्षक रजनीश यादव, रेल्वे पोलीस निरीक्षक एन.के. मदने, सहायक निरीक्षक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी शहर पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टेशनमास्तर संजय गलांडे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.