शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

रेल्वे महाव्यवस्थापकांची मनमाड रेल्वे स्थानकाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 9:07 PM

मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरीबद्दल पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कारही प्रदान

मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. नमाड येथील स्टेशन परिसर, अपघात निवारण ट्रेन, रनिंग रूम व रेल्वे शाळेची ई-लर्निंग डिस्प्लेची मित्तल यांनी पाहणी केली. आमदार सुहास कांदे यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कारही प्रदान केले. तपासणीदरम्यान सर्व कोविड नियमांचे विधिवत पालन करण्यात आले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTrafficवाहतूक कोंडी