रेल रोको आंदोलन...
By Admin | Updated: August 15, 2014 00:53 IST2014-08-15T00:45:36+5:302014-08-15T00:53:16+5:30
रेल रोको आंदोलन...

रेल रोको आंदोलन...
कांदा, बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वीस मिनिटे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली./ वृत्त : हॅलो ६