शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

खंडणी मागणाºया महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:54 AM

पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणाºया दूध डेअरी चालकाला वेश्या व्यवसाय करत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया टोळीतील तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणाºया दूध डेअरी चालकाला वेश्या व्यवसाय करत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया टोळीतील तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणारे संतोष खैरे यांची परिसरात दूध डेअरी असून, दोन दिवसांपूर्वी चार ते पाच संशयित खैरे यांच्याकडे आले व त्यांच्या खोलीत राहणाºया मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचे सांगून आम्ही पोलीस आहे, असे सांगून कारवाई टाळायची असेल तर सहा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्यानंतर संशयित प्रतिभा भुजबळ या महिलेने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून खैरे याला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, त्यानंतर संशयित निघून गेले. सदर प्रकाराबाबत खैरे याला संशय आल्याने त्याने पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराबाबत माहिती दिली. संशयित महिला पोलीस उपनिरीक्षक सांगणाºया भुजबळ हिला फोन करून पैसे देण्याचे सांगून बोलावून घेतले व पोलिसांनी सापळा रचून तोतया पोलीस महिलेला ताब्यात घेतले.