शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पुलवामा घटनेचा पाटोद्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:26 PM

पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, आता वाट पाहू नका, त्यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी केली. ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण गावात बंद पाळण्यात आला. व्यापारी बांधवांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवत निषेध केला. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .यावेळी साहेबराव आहेर,कैलास घोरपडे, रतन बोरनारे, एजाज देशमुख , अण्णासाहेब दौंडे यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध करीत भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी गणपत भवर, सरपंच साहेबराव अहेर, रमेश बोरनारे, भास्कर बोराडे, रघुनाथ नाईकवाडे, कैलास नाईकवाडे, दिलीप बोरनारे, दिलीप बोराडे, तुकाराम पिंपरकर, चंद्रभान नाईकवाडे, बाबासाहेब भुसारे, सुनिल बोराडे, दौलत बोरनारे, प्रदीप गुजराथी, नवनाथ भुसारे, संजय बोरनारे, नामदेव कुदळ, ऋषिकेश जाधव, बापू गायकवाड,निवास बोनाटे,जगदीश बोराडे,गणेश बैरागी अंबादास बोनाटे,भूषण भिसे,,योगेश जाधव,,प्रदीप कुंभारकर ,,सचिन म्हस्के समाधान मिटके,,संदीप राजगुरू,,संपत बोरनारे,,पोलीस पाटील मुजामील चौधरी साहेबराव कुºहाडे, वाळूबा देशमुख, सदशिव शिंदे, चांगदेव आवारे, राजेंद्र छाजेड आदींसह ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक