शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातर्फे शौचालय जनजागृती

By admin | Updated: December 20, 2015 22:59 IST

आरोग्य विभागातर्फे शौचालय जनजागृती

नाशिकरोड : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका आरोग्य विभागातर्फे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालयामार्फत जेलरोड, विहितगाव, देवळालीगाव विभागीय कार्यालय, जेतवननगर, कॅनॉलरोड, फुलेनगर येथे लाभार्थी नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. नाशिकरोड विभागातील ४५०० नागरिकांचे अर्ज आले होते. त्यातील १३४१ नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यातील सहा हजार रुपये लाभार्थीच्या बॅँक खात्यात जमा झाले आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी शौचालय बांधण्यापूर्वी व बांधून झाल्यावर त्याचा फोटो काढून ठेवावा. त्यानंतर पुढील रक्कम लाभार्थींना मिळणार आहे. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, विजय जाधव, प्रभाकर थोरात, राजू निरभवणे, अजय मोरे, एकनाथ ताठे, विजय मोरे आदिंनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यासाठी महापालिकेतर्फे नवभारत सामाजिक प्रतिष्ठान, अजिंक्य इन्फ्रास्ट्रक्चर, अनिकेत मॅन्युफॅक्चरर्स, विंडोअर्स इंटरनॅशनल प्रा. लि., ओम एन्टरप्राईजेस, व्यंकटेश प्लास्टो प्रा. लि., प्रणव इंजिनिअर्स, अमोल थर्मोजेल लाईटवेट कंपनी या कंपनीत साधल्यास ते शौचालय बांधून देणार आहेत. विभागीय कार्यालयातील आरोग्यतर्फे वैयक्तिक शौचालय बांधणारा लाभार्थी माहितीसाठी माहितीपत्रके वाटप करण्यात आली.