शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:40 IST

संडे अँकर । त्यांच्या घरातच तळपते तलवार; १६ पुरस्कार फक्त तलवारबाजीचे, नाशिकला ५६ पुरस्कार

संदीप भालेराव

नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे.अशोक दुधारे यांनी तलवारबाजी खेळ रुजविला. शाळेतील मुलांना शिकवितांनाच यांनी मुलगा अजिंक्य व मुलगी अस्मिता यांनाही तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले. त्यांना २००१ मध्ये क्रीडा कार्यकर्ता व २००९ मध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारांने सन्मानित केले आहे. अजिंक्यने राष्ट्रीय स्पर्धांत २१ सुवर्ण, राज्य स्पर्धांत ७० सुवर्ण पदके मिळवून तीनदा जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याला २००९-१० मध्ये शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.कुटुंबातच तलवार तळपली : महाराष्ट्रात तलवारबाजी खेळ रूजविण्यासाठी गेल्या २० वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर कुठे या खेळाला ओळख मिळू लागली आहे. आमच्या कुटुबीयांचा सहभाग असल्याने निश्चितच समाधान आहे. कुटुंबातच तलवार तळपल्याने दुधारे म्हटले की तलवारबाजी असे जणू समीकरणच असे लोक मानतात. याचा अभिमान वाटतो. छत्रपतींच्या नावाने खेळातील हा सर्वोेच्च सन्मान कुटूंबात असणे गौरवाची बाब आहे.- अशोक दुधारे, प्रशिक्षक, नाशिक (दोनदा छत्रपती पुरस्कार विजेते )मुलगी आणि सूनबाईही जोरातअशोक दुधारे यांच्या सुनबाई, अजिंक्य यांची पत्नी कोमलप्रीत पंजाबची तलवारबाज असून, तिने राष्टÑीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, ३१ रौप्य आणि १६ कांस्य पदके; पटकावली. तिला ३५ आंतरराष्टÑीय स्पर्धांचा अनुभव आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर दोन सुवर्ण तिने पटकाविली आहेत. मुलगी अस्मिताला २०१४/१५ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. तिने राष्टÑीय स्पर्धेत ३ सुवर्ण, राज्य स्पर्धांमध्ये ३१ सुवर्णपदके कमाविली आहेत. दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचाही तिला अनुभव आहे.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र