शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:06 PM

छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या आक्षेपार्ह पुस्तकाच्या निषेधार्थ मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. शिवरायांचा अवमान करणाºया या लेखकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देमनमाडला कॉँग्रेस रस्त्यावर : लेखकावर कारवाईची मागणी

मनमाड : छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या आक्षेपार्ह पुस्तकाच्या निषेधार्थ मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. शिवरायांचा अवमान करणाºया या लेखकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून सर्वत्र वाद निर्माण झाला असताना त्याचे पडसाद मनमाड शहरात उमटले. नरेंद्र मोदींच्या कार्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केल्याने शिवरायांचा अवमान झाल्याचा आरोप करत मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढला. शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. एकात्मता चौकात या मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. यावेळी अफजल शेख, रहेमान शहा, फकीरराव शिवदे, बाळासाहेब साळुंके, संतोष अहिरे, मिलिंद उबाळे, संजय निकम, अशोक व्यवहारे, सुनील गवांदे, भीमराव जेजुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाचा निषेधकेंद्र सरकारचा निषेध करणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन घोषणाबाजी केली. तसेच सीएए व एनआरसी हे घटनाबाह्य विधेयक आणून देशाची घटना बदलण्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला.

 

टॅग्स :Strikeसंप