वणी खुर्द ग्रामपंचायतीवर प्रगतीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:25 IST2021-01-19T19:37:33+5:302021-01-20T01:25:12+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाराम पुंडलिक ढगे व निवृत्ती हिरामण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने घवघवीत यश मिळत नऊ पैकी आठ जागा मिळवत परिवर्तन केले आहे.

वणी खुर्द ग्रामपंचायतीवर प्रगतीचा झेंडा
ठळक मुद्देनऊ पैकी आठ जागा मिळवत परिवर्तन केले
दिंडोरी : तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाराम पुंडलिक ढगे व निवृत्ती हिरामण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने घवघवीत यश मिळत नऊ पैकी आठ जागा मिळवत परिवर्तन केले आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, राहुल उत्तम ढगे, रोहिदास रघुनाथ रहेरे, सिकंदर तुळशीराम जाधव, सौ.आशा सोमनाथ रहेरे, केशव रघुनाथ गावित, संगीता निवृत्ती धुळे, सरला विजय चौधरी, ललिता गोविंद चौधरी. निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.