पुष्पावती रुंगटा शाळेत कार्यक्रम

By Admin | Updated: August 15, 2014 00:39 IST2014-08-14T22:08:40+5:302014-08-15T00:39:04+5:30

पुष्पावती रुंगटा शाळेत कार्यक्रम

Program in Pulapavati Rungta School | पुष्पावती रुंगटा शाळेत कार्यक्रम

पुष्पावती रुंगटा शाळेत कार्यक्रम


नाशिक : पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात श्रावणी शुक्रवारनिमित्त मातापालकांसाठी कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक वा. ग. माळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संस्कृती, लोकगीतांचे महत्त्व समजावून सांगितले. पालकांसाठी मनोरंजनपर कथाकथन, कवितावाचन व गायन आदि कार्यक्रम सादर करण्यात आले. संयुक्ता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष उज्ज्वला येवला यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.

Web Title: Program in Pulapavati Rungta School