खंडित वीजपुरवठ्यामुळे होतेय अडचण

By Admin | Updated: June 4, 2014 02:04 IST2014-06-04T01:59:27+5:302014-06-04T02:04:16+5:30

खंडित वीजपुरवठ्यामुळे होतेय अडचण

Problems caused by fractured electricity supply | खंडित वीजपुरवठ्यामुळे होतेय अडचण

खंडित वीजपुरवठ्यामुळे होतेय अडचण

दिंडोरीरोडवर सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची समस्या निर्माण होत आहे. स्नेहनगर भागात पाणी कमी दाबाने येत असल्याची ओरड आहे. या भागात नवीन जलवाहिनीचे काम मंजूर केले आहे. आचारसंहितेमुळे निविदा काढण्यात आल्या नव्हत्या. सध्या या कामाचा पाठपुरावा सुरू असून, येत्या दीड ते दोन महिन्यात पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Problems caused by fractured electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.