स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:58+5:302021-09-26T04:16:58+5:30
या स्पर्धेत ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात चित्रकला स्पर्धेत प्रयाण शरद हाडपे, परमेश्वरी दिगंबर शेळके, प्रणया विलास सोनार, ...

स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
या स्पर्धेत ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात चित्रकला स्पर्धेत प्रयाण शरद हाडपे, परमेश्वरी दिगंबर शेळके, प्रणया विलास सोनार, तर वकृत्व श्लोक सोमनाथ निमसे, शिव शशिकांत देवरे, आयुष्य आकाश भगत हे विजेते ठरले. निबंध स्पर्धेत मयूर सोमनाथ शिंगोटे, आरुषा नितीन मुठाळ, श्रेयस गोरख कडवे यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, भारत पाटील यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष धनंजय पाटील, धोंडीराम बोडके, इम्रान अन्सारी, सुरेश बोरसे, रामदास कदम, राजेंद्र सोनवणे, अण्णा कळमकर, काशीनाथ वाघ, नथू दांडगव्हाळ, जयराम गुळवे, लोटन कुंभकर्ण, मुरलीधर खाडे, सुधाकर तांदळे, संपतराव मुसळे आदी उपस्थित होते. (फोटो २५ स्टुडंट्स)