प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे दुबईत प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:53 IST2019-04-02T17:53:01+5:302019-04-02T17:53:22+5:30

  नाशिक: वर्ल्ड आर्ट दुबई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक चित्रकला प्रदर्शनात येथील प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

 Priyanka Morwal pictures of Dubai show | प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे दुबईत प्रदर्शन

प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे दुबईत प्रदर्शन

ठळक मुद्देनाशिकच्या चित्रकला महाविद्यालया त जी.डी आर्टस केल्यानंतर औरंगाबाद येथे मास्टर आॅफ फाईन आर्टस केल्यानंतर त्यांना विविध ठिकाणच्या प्रदर्शनात त्यांची चित्रे मांडण्याची संधी मिळाली आहे.

 
नाशिक: वर्ल्ड आर्ट दुबई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक चित्रकला प्रदर्शनात येथील प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नाशिकच्या चित्रकला महाविद्यालया त जी.डी आर्टस केल्यानंतर औरंगाबाद येथे मास्टर आॅफ फाईन आर्टस केल्यानंतर त्यांना विविध ठिकाणच्या प्रदर्शनात त्यांची चित्रे मांडण्याची संधी मिळाली आहे. दि. ३ ते ७ एप्रिल दरम्यान दुबईत होणाऱ्या या प्रदर्शनात त्यांनी सुर्याच्या किरणांच्या छटा रंगविल्या आहेत.अनेक निसर्ग चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. 

Web Title:  Priyanka Morwal pictures of Dubai show