शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

नाशकात कोरोनाविषयी खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा ; छावा जनक्रांतीचा संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 6:11 PM

नाशिक शहातील एका खासगी रुग्णलायाविरोधात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी केला आहे. 

ठळक मुद्देकोरोनाविषयी खासगी रुग्णालयात निष्काळजीपणाछावा जनक्रांतीचा रुग्णालयावर बेजाजबदारपणाचा आरोप

नाशिक : शहातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी सोमवारी (दि. २९)पत्रकार परिषदेत केला. रुग्णालयात कोरोना रुग्णाचा खुलेआम वावर असून त्यांचा अन्य रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांशीही संबध येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भिती यावेळी संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली. तसेच प्रा. राज पवार यांनी त्यांच्या वडिलांना  हृदयविकाराचा त्रास होत असतानाही अशा समास्यांचा सामना करावा लागल्याचे सांगितले.  यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व मुख्यमंत्री कार्यालयासही निवेदन दिले असून संबधित रुग्णालयावर कारवाई झाली नाही तर २ जुलैैैै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी छावा जनक्रांती संघटनेतर्फे करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशा निष्काळजीपणास जबाबदार जिल्ह्यातील व शहरातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाºयांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी अ‍ॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह सुषमा बोरसे, निलोफर शेख, गोपाळ सोनवणे, वैभव गवाल, युवराज राजपूत जैनब शेख आदींनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटलchava organisationछावा संघटना