शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

भद्रकालीतील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:59 PM

नाशिक : भद्रकालीतील शितळादेवी मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (दि़१६) छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व ५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या जुगाºयांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शितळादेवी मंदिराजवळ जुगार ...

ठळक मुद्दे५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त

नाशिक : भद्रकालीतील शितळादेवी मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (दि़१६) छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व ५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या जुगाºयांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शितळादेवी मंदिराजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित प्रदीप ऊर्फ पिंट्या (रा. महालक्ष्मी चाळ), हरिष पवार, बबली चावरिया व दुलारी दलोड हे चौघे पत्त्यांवर अंदरबाहर नावाचा जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई एजाज पठाण यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस