शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनीआॅर्डर पाठविणाऱ्या शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:16 IST

कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली.

लासलगाव (जि. नाशिक) : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी या शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होईल, असे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. दोन एकर शेती असलेले निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी १ एकर शेतात द्राक्ष बाग लावली आहे तर उर्वरीत एक एकर क्षेत्रात डिसेंबर २०१७ रोजी उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. साठे यांना उन्हाळ कांद्याचे ४५ ते ५० क्विंटल उत्पादन झाले. त्यासाठी त्यांना ५० हजार रु पयांच्या जवळपास खर्च आला. साठे यांनी त्यातील साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात विक्र ी केला असता त्याला १५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्चही वसूल होणार नाही.>अनोखे आंदोलनसाठे यांनी शेतकºयांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा विक्रीतून मिळालेले १,०६४ रुपये आणि त्यात स्वत:चे ५४ रुपये घालून १११८ रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून दिली होती. साठे यांच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली.

टॅग्स :onionकांदाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी