शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नाशिकमध्ये भाजपाचा महामृत्युंजय जप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 11:26 IST

Nashik BJP : आज सकाळी रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर मंदिरात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामृत्युंजय जप करण्यात आला.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटीमुळे त्यांच्या जीवावर बेतले असते. त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कोणतीही संकट येऊ नये, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी नाशिकमध्येभाजपाच्यावतीने महामृत्युंजय जप करण्यात आला.

आज सकाळी रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर मंदिरात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामृत्युंजय जप करण्यात आला.

निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पंजाब येथे जाहीर सभा घेणार होते. त्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना उड्डाण पुलावर अडकून राहावे लागले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले असले, तरी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट होता, असा आरोप भाजपच्या स्थानिक आमदारांनी केला. तसेच,  नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महामृत्युंजय जप करण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक