नाशिक : परतीच्या पावसाने आपली हजेरी कायम ठेवली असून, शहरात दिवसभर ढगाळ हवामान व अधूनमधून पावसाच्या सरींमुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. दरम्यान, येवला तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने दैना उडविल्याचे वृत्त असून, नगरसूल येथे दोन तासांत १०९ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.
शहरात पावसाची हजेरी कायम
By admin | Updated: September 23, 2016 01:58 IST