तयारी सिंहस्थाची :
By Admin | Updated: May 30, 2015 01:22 IST2015-05-30T01:22:33+5:302015-05-30T01:22:58+5:30
तयारी सिंहस्थाची :

तयारी सिंहस्थाची :
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा संबंधित व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नारोशंकर मंदिर येथील विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण काढून घेतले.