अंदरसुल : येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांंच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनी व मुलांनी स्वच्छता सर्वेक्षण मोहीम व प्लास्टिक मुक्ती गाव यासाठी जनजागरण करण्यासाठी गावातून फेरी काढली होती. ग्रामस्थांना स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती या संदर्भात घोषणा देऊन माहीत देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}