शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:26 IST

शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देविजेच्या लपंडावनाने नागरिक त्रस्त उपकरणे नादुरुस्त होत असल्याने नाराजी

नाशिक : महावितरणकडून नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरासह शहरताली विविध भागातील वीजपुरवठा नियमित खंडीत होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महावितरण कंपनीचे इंदिरानगर परिसरात स्वतंत्र सब स्टेशन झाल्यास सुमारे २५ वर्षापासून सुरू असलेल्या विजेच्या लंबडावाचा प्रश्न सुटणार आहे. सध्या इंदिरानगर कक्ष कार्यालय अंतर्गत सुमारे पंचवीस हजार ग्राहक आहेत.  भारतनगर सबस्टेशनमधून भारतनगर, शिवाजी वाडी विनय नगर ,साईनाथ नगर, दिपालीनगर, सुचितानगर, वडाळा गाव, कमोदनगर, जयदीप नगरसह परिसरास विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर पाथर्डी सबस्टेशन मधून वडाळागाव, इंदिरानगर मेहबूबनगर, समर्थनगर, सराफनगर, शरयूनगर, पांडवनगरी,  कैलासनगर, सार्थकनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, श्री राजसारथी सोसायटी, रथचक्रसोसायटी, महारुद्र्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी सह परिसराला विद्युत पुरवठा करण्यात येतो. इंदिरानगरच्या या भागात सुमारे दहा वषार्पासून नियमित विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भारतनगर व पाथर्डी सब स्टेशनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या  लोकवस्तीमुळे  वीजग्राहकांची संख्याही वाढत असून  या दोन्ही उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक वीजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातीतल वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची प्रकार घडत असून पावसाळ्यात आणखीच भर पडत असल्याने इंदिरानगरवासियांकडून परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकconsumerग्राहक