शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संघावर ‘सहकार’ची सत्ता

By admin | Updated: March 7, 2016 00:19 IST

गड कायम राखला : सर्वच्या सर्व जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने सत्ता कायम राखली असून, जिल्हास्तरावरील राखीव पाचही जागांवर विजय मिळविला आहे़ दरम्यान, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव तालुका संचालकपदाच्या लढती अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होऊन चांदवड, निफाड, सिन्नर व नाशिक या चार तालुक्यांतील संचालकपदाच्या लढती संघर्षपूर्ण झाल्या आहेत़ मजूर संघाच्या संचालकपदाच्या २० जागांपैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, आठ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती़गंगापूररोड येथील अभिनव बालविकास मंदिरात रविवारी (दि़६) सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली़ सात तालुका संचालक व अनुसूचित जाती संवर्गातील एक अशा आठ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ सायंकाळी चार वाजेपर्यंत मजूर संघाच्या ११२९ मतदारांपैकी ९३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यानंतर द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांच्या उपस्थितीत साडेचार वाजेच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली़ सायंकाळी सहा वाजेपर्यंत मजूर संघांच्या आठही जागांची मतमोजणी प्रकिया पूर्ण झाली निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता़ (प्रतिनिधी)