शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

तळवाडे ग्रामपालिकेत परिवर्तनची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 5:50 PM

चुरशीच्या लढती : सरपंचपदी नीता सांगळे विजयी

ठळक मुद्दे विरोधी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले

सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होऊन निवडणुकीत परिवर्तन पँनलच्या सर्वाधिक सहा जागा निवडून आल्या आहेत तर विरोधी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. जनतेतून थेट सरपंच निवडीत नीता राजेश सांगळे या ४२६ मते मिळवून निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार लता राजेंद्र सांगळे आणि अनिता राजू सांगळे यांचा पराभव केला आहे.दुष्काळ,पाणी आणि सरहद्दीवरील गाव यामुळे विकासाच्या दृष्टीने खूप दूर राहिलेल्या तळवाडे ग्रामपंचयातीची पंचवार्षिक निवडणूक झाली. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडणूक असल्याने निवडणुकीवर गावाचे लक्ष केंद्रित झाले होते. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले होते. त्यासाठी चार उमेदवार रिंगणात होते तर परिवर्तन आणि बजरंग बली पॅनल हे दोन्ही पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. चुरशीच्या निवडणुकीत विठ्ठल सांगळे (१८१), शारदा सांगळे (२३६),धर्मेंद्र गायकवाड (३१९) स्वाती सांगळे (३७५),अर्चना सांगळे (३४८), सचिन साळवे(१५५) आणि पूनम भापकर (१६०) हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी परिवर्तन पँनलचे नेते निसाकाचे माजी व्हाईस चेअरमन पंडित सांगळे, सदाशिव नाना सांगळे, परशराम भापकर , खंडेराव भापकर, जयराम सांगळे , शिवाजी बाबा गवते , शिवाजी सांगळे , राजेश सांगळे ,मोहन सांगळे,नितीन भापकर, संदिप सांगळे,भाऊलाल सांगळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक