भर रस्त्यातच खड्डा केल्याने वाहनधारकांच्या जीवितास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:00 IST2020-05-20T22:36:16+5:302020-05-21T00:00:38+5:30

इंदिरानगर : पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गजानन महाराज मार्गावर सुमारे एक महिन्यापासून दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम करून खड्डा करण्यात करण्यात आला होता.

 Potholes endanger the lives of motorists | भर रस्त्यातच खड्डा केल्याने वाहनधारकांच्या जीवितास धोका

भर रस्त्यातच खड्डा केल्याने वाहनधारकांच्या जीवितास धोका

इंदिरानगर : पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गजानन महाराज मार्गावर सुमारे एक महिन्यापासून दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम करून खड्डा करण्यात करण्यात आला होता. ते खड्डे अद्यापही बुजविण्यात आले नाही. यामुळे अपघात होऊ होण्याची शक्यता टाळता येत तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खड्डे बुजविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
सुमारे एक महिन्यापूर्वी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा विभागाने गजानन महाराज मंदिरासमोर आणि शास्त्रीनगर बसथांबा या गजानन महाराज रस्त्यादरम्यान जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले.

Web Title:  Potholes endanger the lives of motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक