कळवणला पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:58 IST2020-08-22T17:57:57+5:302020-08-22T17:58:59+5:30
कळवण : गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर कळवण शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातून संचलन करण्यात आले.

कळवणला पोलिसांचे पथसंचलन
कळवण : गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर कळवण शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातून संचलन करण्यात आले.बसस्थानक परिसरात दंगा नियंत्रण प्रात्यिक्षक करण्यात आले. करोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, संजय मातोंडकर आदींसह पोलीस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.