पोलीस कवायत मैदान, मालेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:14+5:302021-08-17T04:20:14+5:30
मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर ...

पोलीस कवायत मैदान, मालेगाव
मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महापौर ताहेरा रशिद शेख, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद, पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, तहसीलदार चंद्रजित राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी लता दोंदे, शशिकांत शिंदे, प्रदीप जाधव, नायब तहसीलदार मराठे, विकास पवार, स्वातंत्र्यसैनिक तिलोचंद पहाडे, केवळ हिरे, माधवराव जोशी, रियाज अन्सारी, बशीर शेख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी कार्यालय : उपविभागीय अधिकारी कार्यालय व अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पाटील व अग्निशमन दलाचे प्रमुख संजय पवार यांनी मानवंदना दिली.