सुरगाणा येथे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:48 IST2020-08-22T17:48:30+5:302020-08-22T17:48:58+5:30
सुरगाणा : गणेश उत्सव व मोहरम सणाच्या पाशर््वभूमीवर सुरगाणा शहरामध्ये दंगा नियंत्रण पथकाने संचलन केले.

सुरगाणा येथे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
ठळक मुद्देराज्य राखीव लदाचे होमगार्ड पथक, पोलिस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.
सुरगाणा : गणेश उत्सव व मोहरम सणाच्या पाशर््वभूमीवर सुरगाणा शहरामध्ये दंगा नियंत्रण पथकाने संचलन केले. यावेळी पंचायत समिती रस्ता, मिजत चौक, मेनरोड, झेंडाचौक, बाजार गल्ली, तेली गल्ली, होळीचौक, बसस्थानक, परिसर यामार्गे संचलन करण्यात आले. सुरगाण्याचे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, बा-हे येथील उपनिरीक्षक युवराज लोखंडे, राज्य राखीव लदाचे होमगार्ड पथक, पोलिस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.