शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:46 PM

देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देपोलिस गस्त पथकाला पुतळ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश पुतळ्यांबाबतही शहर पोलीस यंत्रणा सतर्क

नाशिक : देशभरात विविध महापुरूषांच्या पुतळ्यांची होत असलेली विटंबना लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये सर्व राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकमधील पोलीस यंत्रणाही या पार्श्वभूमीवर सतर्क असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील पोलिस गस्त पथकाला पुतळ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिले आहे.देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहरातील पुतळ्यांबाबतही शहर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. शहरात शांततेचे वातावरण असल्याने अनुचीत प्रकार घडले नाहीत. तसेच खबरदारी म्हणून शहरातील सर्व पुतळ्यांभोवती गस्त घातली जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय