वसंतदादा कारखान्याच्या जागेची प्लॉट पाडून विक्री

By Admin | Updated: September 3, 2014 23:48 IST2014-09-03T23:48:56+5:302014-09-03T23:48:56+5:30

घाईगडबडीत हालचाली : महापालिकेकडे रेखांकन मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल

Plot by placing a plot of Vasantdada factory premises and selling | वसंतदादा कारखान्याच्या जागेची प्लॉट पाडून विक्री

वसंतदादा कारखान्याच्या जागेची प्लॉट पाडून विक्री


ंमालेगाव : शहरातील नयापुरा भागातील गल्ली नंबर १० मध्ये दवाखाना असणाऱ्या डॉक्टरला शिवीगाळ व मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा दम दिल्याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. मोहंमद फारान मोहंमद फारूक (३२) रा. नयापुरा ग. नं. २ यांनी फिर्याद दिली. त्यांच्या दवाखान्यात काम करणारी परिचारिका दवाखाना उघडण्यास गेली असता फय्याज अहमद शब्बीर अहमद याने तिला दवाखाना उघडू दिला नाही.
म्हणून तिने डॉ. मोहंमद फारान यांना कळविले असता त्यांनी येथे येवून तु दवाखाना का उघडू देत नाही असा फय्याजला जाब विचारला. याचा राग आल्याने फय्याजने डॉक्टरला शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याचा दम दिला. अधिक तपास उपनिरीक्षक खंडागळे करीत आहेत.

Web Title: Plot by placing a plot of Vasantdada factory premises and selling