चुंचाळे परीसरात २०० रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 17:11 IST2021-06-24T17:06:51+5:302021-06-24T17:11:04+5:30
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सम्राट अशोक नगर, चुंचाळे शिवार-अबंड परीसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत शिंदे यांनी केले होते.

चुंचाळे परीसरात २०० रोपांची लागवड
ठळक मुद्देकार्यक्रमाचे आयोजन यशवंत शिंदे यांनी केले होते.
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सम्राट अशोक नगर, चुंचाळे शिवार-अबंड परीसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत शिंदे यांनी केले होते.
या कार्यक्रमप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख विनाश शिंदे, विवेक तांबे, कैलास गांगुर्डे, विनोद बर्वे, रवि शिंदे, संजय सोनवणे, तुळशीराम शिंदे, सचिन जोंजाळ, संदीप महाले, अशोक झोंटीग, तानाजी पवार, काका ससाणे, राहुल सोनपसारे, बाबाराव नायकवाडे, किसन बागुल, पोपट निरभवणे आदी कार्यकर्ते वनागरिक उपस्थित होते. (२४ सातपूर)