वडझिरे स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 16:23 IST2020-08-23T16:23:44+5:302020-08-23T16:23:54+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्राम विकास समितीच्या वतीने स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वडझिरे स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण
ठळक मुद्देसंस्थेच्या सभासदांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड
नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्राम विकास समितीच्या वतीने स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
येथिल स्मशानभुमीत गाजर गवतासह अनेक छोटी-मोठी झुडपे वाढल्यामुळे बकाल झाला होता, या परिसरात वडझिरे ग्राम विकास संस्थेच्या सभासदांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी भास्कर ठोंबरे, अशोक बोडके, अशोक नागरे, प्रदिप गिते आदींसह सभासद यावेळी उपस्थित होते.