शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सप्तशृंगगडावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:24 IST

सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्वीकारला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते सप्तशृंगगडावर वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देदेसाई यांनी पदभार स्वीकारला आहे.

सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्वीकारला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते सप्तशृंगगडावर वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दीपक पाटोदकर, ललित निकम, मंज्योत पाटील, प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकनराव वाबळे, ट्रस्टचे कर्मचारी किरण राजपूत, यशवंत देशमुख, नानाजी काकळीज, प्रकाश जोशी, नरेंद्र महाले, प्रमोद देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरSocialसामाजिक