गोळसपाडा येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:59 IST2020-06-28T13:56:59+5:302020-06-28T13:59:40+5:30
पेठ ; राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोळसपाडा या आदिवासी पाड्यावर ४३ केशर आंब्याचे कलमाचे वृक्षारोपण करण्यात आले.

गोळसपाडा येथे वृक्षारोपण
ठळक मुद्देफळझाडांची लागवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ ; राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोळसपाडा या आदिवासी पाड्यावर ४३ केशर आंब्याचे कलमाचे वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे यांच्या संकल्पपनेतून फळझाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी तुळशीराम भोये, पोलीस पाटील अरु ण मानभाव, माधव मानभाव, हौसाबाई मानभाव, शशिकांत गायकवाड, किसन वरठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो २८ पेठ)
गोळसपाडा ता. पेठ येथे वृक्षारोपण प्रसंगी ग्रामस्थ.