पिंपळगावी उद्योजकता संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:27 IST2019-06-16T21:26:08+5:302019-06-16T21:27:17+5:30

पिंपळगाव : येथील ऋ णस्मृती सामाजिक फाउंडेशनच्या वतीने ‘यशोगाथा उद्योग जगाची’ अंतर्गत उद्योजकांचा व्याख्यानाचा कार्यक्र म सोमवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजता शहरातील शगुण सभागृहात मोहाडी येथील सह्याद्री फार्मचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

Pimpalgi Entrepreneurship Dialogue | पिंपळगावी उद्योजकता संवाद

पिंपळगावी उद्योजकता संवाद

ठळक मुद्देविलास शिंदे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

पिंपळगाव : येथील ऋ णस्मृती सामाजिक फाउंडेशनच्या वतीने ‘यशोगाथा उद्योग जगाची’ अंतर्गत उद्योजकांचा व्याख्यानाचा कार्यक्र म सोमवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजता शहरातील शगुण सभागृहात मोहाडी येथील सह्याद्री फार्मचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
या उद्योग संवादात शेती क्षेत्रावर आधारित हजारो रोजगार निर्माण करणारे, कोणत्याही शासकीय मदती शिवाय उभी असलेली शेतकऱ्यांची यंत्रणा, शेतीच्या विविध प्रक्रि या, उत्पादकांची निर्मिती व देश विदेशात विक्र ी यांसह विविध विषयांवर संवाद साधणार आहे. या कार्यक्र माला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर कापडी, अध्यक्ष अरविंद जाधव व सचिव सुनील जगताप यांनी केले आहे.

Web Title: Pimpalgi Entrepreneurship Dialogue

टॅग्स :Farmerशेतकरी