पेठला रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST2021-06-18T04:10:47+5:302021-06-18T04:10:47+5:30

समता परिषदेचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संतोष डोमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोकोप्रसंगी माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, जगदीश शिरसाठ, अशोक ...

Pethla Rasta Roko Andolan | पेठला रास्ता रोको आंदोलन

पेठला रास्ता रोको आंदोलन

समता परिषदेचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संतोष डोमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोकोप्रसंगी माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, जगदीश शिरसाठ, अशोक ताठे, भागवत पाटील, याकूब शेख, जाकीर मनियार, कांतीलाल राऊत, चेतन निखळ, गोरख रहाणे, सचिन रहाणे, मुकुंद घोंगे, चेतन करवंदे, नाना महाले, मुन्ना मनियार, जगदीश सुबंध, अमित पेठकर यांच्यासह समता परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

------------------------------

पेठ येथे समता परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांना निवेदन देताना संतोष डोमे, जगदीश शिरसाठ, जाकीर मनियार, चेतन निखळ, अशोक ताठे आदी. (१७ पेठ समता)

===Photopath===

170621\17nsk_13_17062021_13.jpg

===Caption===

१७ पेठ समता

Web Title: Pethla Rasta Roko Andolan