पेठला काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:53 IST2021-07-12T18:52:46+5:302021-07-12T18:53:22+5:30

पेठ : इंधन दरवाढीविरोधात पेठ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१२) आंदोलन करण्यात आले. तहसीलदार संदीप भोसले व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Pethla Congress agitation | पेठला काँग्रेसचे आंदोलन

पेठ येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना विशाल जाधव, याकूब शेख, संदीप भोये, रेखा भोये आदी.

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पेठ : इंधन दरवाढीविरोधात पेठ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१२) आंदोलन करण्यात आले. तहसीलदार संदीप भोसले व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पेठ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष  याकूब शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, महिला युवती काँग्रेस अध्यक्षा रेखा भोये, शोभा भोये, उपाध्यक्ष भारत हाडळ, हरिदास भुसारे, विकास सातपुते, युवक काँग्रेस सरचिटणीस, हेमराज भोये, गोपीचंद जाधव, पुरुषोत्तम कोरडे, सोमनाथ ठेपणे, हिरामण टोपले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Pethla Congress agitation