खेडगाव येथे कीटकनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:11 IST2020-03-27T23:11:21+5:302020-03-27T23:11:58+5:30
कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली.

खेडगाव येथे कीटकनाशक फवारणी
खेडगाव : कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. दत्तात्रेय पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. शरद ढोकरे, महेश दवंगे, गोपाल दवंगे, सुरेश दवंग, परिक्षित ढोकरे, किरण लहितकर यांनी ट्रॅक्टर व अत्याधुनिक फवारणी यंत्र गावात आणले. यावेळी नागरिकांना सुरक्षा दक्षतेसाठी आवाहन करण्यात आले.