शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

लोकप्रतिनिधींनी महापौरांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:57 IST

महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सातपूर: महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत शुक्र वारी (दि. १२) प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांची पाहणी केली. प्रभागातील शिवशक्ती चौक, खुटवडनगर, चुंचाळे, अष्टविनायकनगर, सीटू भवन परिसर, अष्टविनायकनगर, अंबडलिंक रोड, पाटील पार्क, विराट संकुल, शिवाजी चौक आदी भागात जाऊन पाहणी केली. यात डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यावर पडलेला कचरा, नाल्यांची सफाई, धूर फवारणी, मातीचे ढिगारे, पाण्याची गळती, वाढलेले अतिक्रमण, पथदीप, रस्ते आदी समस्या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कथन केल्या़ या दौºयाची पाहणी केल्यानंतर महापौरांनी मूलभूत सुविधांबरोबर इतर भेडसावणाºया समस्या तातडीने सोडवाव्यात असे आदेश दिले.यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, अलका आहिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर