शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पावणेदोन लाखांचा कांदा लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:04 AM

द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरलेल्या २३७ गोण्या लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देटाकळी फाटा : ट्रकच्या ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करून डांबले

नाशिक : द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरलेल्या २३७ गोण्या लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टाकळी फाट्याजवळ महामार्गावरून आडगावच्या दिशेने कांदा वाहून नेणाºया ट्रकचालकास स्कॉर्पिओमधून आलेल्या (एमएच १५, ईपी ७४५७) लुटारूंनी कारला कट मारल्याचे कारणावरून दमदाटी करून ट्रक रोखली. यावेळी कारमधून खाली उतरलेल्या दोघांनी चालक सोमनाथ रयाजी चव्हाण (४८, दत्तनगर, अभोणा) व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनरला ट्रकमधून खाली ओढत मारहाण केल्याचे ट्रकचालक चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी चव्हाण यांच्याजवळ असलेली ५० हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली. यानंतर जवळच्या एका बंगल्यात क्लिनरसह चव्हाण यांना डांबून ठेवले. दरम्यान, चौघांनी त्कांद्याने भरलेल्या गोण्यांपैकी ज्युटच्या खाकी रंगाच्या १०० तर लाल रंगाच्या १३७ असा एकूण ११ टन वजनाचा माल लंपास केला.रोकड हिसकावलीमहामार्गावर लूट करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, एका पांढºया रंगाच्या स्कॉर्पिओमधून या टोळीने येऊन कांद्याचा ट्रक लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लुटारूंनी ट्रकचालकास मारहाण केली व ५० हजारांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांना अद्याप लुटारूंचा शोध लागू शकलेला नाही. स्कॉर्पिओच्या क्रमांकावरून कार जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट होते. बाजारभावानुसार या मालाची किंमत १ लाख ७३ हजार २५ रुपये आहे, असे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक गिरी करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी