किलबिल शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST2018-02-09T23:05:22+5:302018-02-10T00:31:57+5:30

मालेगाव : येथील माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किलबिल शाळा व स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन झाले.

Patriotic program at Chilbl school | किलबिल शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

किलबिल शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

मालेगाव : येथील माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किलबिल शाळा व स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष वनीता पवार उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष रविष मारू यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र पवार, कोषाध्यक्ष अशोक गुप्ता, संचालक राजेंद्र बागडे, मिलिंद पवार, वंदना पवार, संगीता गुप्ता, कल्पना मारू, मुख्याध्यापक वैशाली गायकवाड, उपमुख्याध्यापक अनिता पवार, तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक वैशाली पगार, उपमुख्याध्यापक पुष्पा बोरसे व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Patriotic program at Chilbl school

टॅग्स :Schoolशाळा