पाटणे सोसायटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:52+5:302021-04-12T04:12:52+5:30

पाटणे : येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे महात्मा फुले यांची जयंती संचालक वसंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात ...

Patna Society | पाटणे सोसायटी

पाटणे सोसायटी

पाटणे : येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे महात्मा फुले यांची जयंती संचालक वसंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

यावेळी संचालक रत्नाकर निकम, राजेंद्र खैरनार, नितीन पगारे, विलास खैरनार, उपाध्यक्ष सखाराम गोसावी, संचालक प्रदीप शेवाळे, कैलास अहिरे तसेच सोसायटीचे माजी उपाध्यक्ष मधुकर धनवट, सभासद सुभाष खैरनार, सोसायटीचे सचिव दिलीप पवार, कर्मचारी रेवन बोरसे, यशवंत अहिरे उपस्थित होते. संचालकांनी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

पाटणे येथील विविध संस्था व ग्रुपच्यावतीने अतिशय साध्या पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करून घरीच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Patna Society