शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:13 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांंच्या या उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे.सिन्नर तालुक्यातील दुष्काळ दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत एकदाही मुबलक पावसाळा झाला नसल्याने परिसरात विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शासनाने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू केलेला असूनही ते पाणी तेथील ग्रामस्थांना पुरेसे ठरत नाही. याबाबत जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयाने पुढाकार घेऊन या दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलदानमित्र हा उपक्र म राबविला आहे. या भागातील दुष्काळ निवारण्यासाठी आठवड्यातून एकदा सर्व मित्रांनी मिळून दुष्काळी भागाला एक टँकर पिण्याचे पाणी देण्याची अभिनव संकल्पना या उपक्र माद्वारे अंमलात आणली आहे. हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी विचारक्र ांती वाचनालयाच्या वतीने देवीदास राजपूत व सुहास खाडे यांनी नुकतेच पाटोळे या ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याचा टँकर दिला आहे. यावेळी पाटोळेचे उपसरपंच रामहरी खताळे, मेघराज अव्हाड, गोरख कराड, संदीप खताळे, विनायक सांगळे, शिवाजी कराड, देवीदास कराड, नंदकिशोर कराड, रतन कराड, निवृत्ती कराड, विलस नागरे, विलास सांगळे, स्वप्नील घुगे, मनीषा सांगळे, ललीताताई कराड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जाखोरी येथील विचारक्र ांती वाचनालयाने राबविलेला जलदानमित्र उपक्र म खरच आमच्यासाठी मौल्यवान स्वरूपाचा आहे. आमची शासनाकडे विनंती आहे की आमच्या भागात टँकरची संख्या अजून वाढविण्यात यावी व अशाप्रकारचे सामाजिक उपक्र म राबविण्याऱ्या संस्थांनी आमच्या भागात विशेष लक्ष द्यावे.- रामहरी खताळे, उपसरपंच, पाटोळेआम्हा महिलांसाठी पाणीप्रश्न हा अतिशय गंभीर बनला जात असून, केवळ माणसांनाच नाही जनावरांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. जाखोरी येथील विचारक्र ांती वाचनालयाने आम्हा महिलांना या उपक्र माद्वारे सुखद अनुभव दिला आहे.- ललिता कराड, महिला ग्रामस्थ, पाटोळे

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी