शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील पाशाचा ताबा मुंबई पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:44 AM

मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७) याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला. त्याला स्थानिक न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून मुंबईतील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीमुंबईत पाशाविरुद्ध बोलेरो चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७) याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला. त्याला स्थानिक न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून मुंबईतील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उत्तर प्रदेशातून लाखोंचा शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे येत असताना नाशिक पोलिसांनी शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७), सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडे (२३) यांना बेड्या ठोकल्या. या तिघांच्या अटकेनंतर नाशिक आणि मुंबई पोलिसांनी धरपकड सुरू केली. या गुन्ह्यात ११ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.मुंबईत पाशाविरुद्ध बोलेरो चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.