शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी जेलभरोमध्ये सहभागी व्हा

By admin | Updated: September 11, 2015 23:09 IST

जयंत जाधव : राष्ट्रवादी कॉँग्रेसची नाशिक

रोडला बैठकनाशिकरोड : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र व राज्य शासनाला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आमदार व शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी केले.राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी येत्या मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची तयारी व रूपरेषा ठरविण्याबाबत राष्ट्रवादी नाशिकरोड विभागाची उत्सव मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत आमदार जाधव यांनी दुष्काळ व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र-राज्य शासनाला जाग आणावी म्हणून आयोजित जेलभरो आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, असे आवाहन केले. बैठकीचे सूत्रसंचलन मनोहर कोरडे व आभार बाळासाहेब मते यांनी मानले.यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, सुनीता निमसे, वंदना चाळीसगांवकर, कौसर तडवी, हरिष भडांगे, रमेश औटे, अशोक खालकर, नितीन चंद्रमोरे, विनोद देशमुख, सुरेश गायकवाड, वसीम शेख, विक्रम देशमुख, प्रशांत वाघ, मिलिंद पगारे, गिरीष मुदलियार, संजय बोडके, कन्नु ताजणे, प्रकाश साडे, संजय गायकवाड, रमेश अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)