शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 17:52 IST

पेन्शनवाढ, कोशाहारी अहवालाची अंमलबजावणीचे आश्वासनाला भुलून २०१४ साली देशातील तब्बल ६३ लाख पेन्शनरांनी आपले मतदान केल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले

ठळक मुद्दे ‘नो कोशाहारी, नो वोट’ ही भूमिका मांडणार गांधीगीरी मार्गाने फलक झळकावणार

नाशिक : भाजपाने सत्तेत येण्यापुर्वी २०१४च्या निवडणूकीत इपीएफ ९५ पेन्शनरांना भगतसिंग कोशाहारी अहवालानुसार दरमहा तीन हजार अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सत्तेत येताच तीन महिन्यांत पेन्शनमध्य वाढ करण्याचेही सांगितले होते; मात्र या दोन्ही आश्वासनांचा भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडल्याने येत्या २२ एप्रिलला होऊ घातलेल्या पिंपळगावच्या सभेत मोदी यांना या फसवणूकीचा जाब विचारण्याचा निर्धार जिल्ह्यातील पेन्शनर्स संघटनेने बैठकीत केला.पेन्शनवाढ, कोशाहारी अहवालाची अंमलबजावणीचे आश्वासनाला भुलून २०१४ साली देशातील तब्बल ६३ लाख पेन्शनरांनी आपले मतदान केल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. आयटक कामगार कें द्र, सीबीएस येथील मेघदुत संकुलातील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव येथे मोदी यांची सभा होणार आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. सभेच्या ठिकाणी सेवानिवृत्त साखर कामगार, वीज कामगार, एस.टी, एचएएल, एफसीआय, औद्योगिक कामगार, विडी कामगार, सहकारी संस्था आदि अस्थापनांमधील पेन्शनर्स मंडळी गांधीगीरी मार्गाने फलक झळकावून टोप्या घालत आमची फसवणूक केल्यामुळे ‘नो कोशाहारी, नो वोट’ ही भूमिका मांडणार असल्याचे यावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथी, सुभाष काकड, विलास विसपुते, डी.बी.जोशी आदिंनी सांगितले.--

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी