शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पावसामुळे पंचवटी एक्सप्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:36 PM

नाशिकरोड : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नाशिककरांसाठी मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना सुट्टी घेण्याची पाळी आली.

ठळक मुद्दे नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे.

नाशिकरोड : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नाशिककरांसाठी मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना सुट्टी घेण्याची पाळी आली.लॉकडाउनमुळे पंचवटी एक्सप्रेस गेल्या सहा महिन्यापासून बंद होती. पंचवटी एक्सप्रेस नुकतीच सुरु झाली असून तिला नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यामुळे बुधवारी मुंबईतील लोकल सेवा तसेच सरकारी कार्यालये बंद होती. तसेच पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावर पाणी साचलेले आहे. पावसाची जोरदार हजेरी सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून बुधवारी पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. कसा-याहून देखील लोकल नसल्यामुळे मुंबईला अप-डाऊन करणा-या नाशिककरांना घरीच थांबावे लागले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcentral railwayमध्य रेल्वे