4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपाने बनविलेला गट प्रयत्न करेल. निकाल बघून पळापळ होणारच असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. ...
शिवसेना संजय राऊत यांना कधी समजली, त्यांच्यावर एक तरी केस आहे का, असा सवाल करत दिनकर पाटील आणि करंजकर यांनीच खासदारकीसाठी हेमंत गोडसे यांचे नाव सुचविले होते, असा दावा केला. ...
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...
महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...
Sharad Pawar vs PM Modi: "ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोलाही पवारांनी लगावला. ...