इंदिरानगर : दरवाजाची कडी उघडून दोन सिलिंडर चोरून नेल्याची घटना पाथर्डी गावातील राजवाडा येथे घडली आहे़ सुकदेवनगर येथे राहणारे लहू किसन पवार (४४) यांच्या घराची कडी उघडून चोरट्यांनी दोन हजार रुपये किमतीचे भरलेले दोन गॅस सिलिंडर चोरून नेले़ या प्रकरणी प ...
येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. ...
देवळा : कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (२०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर देवळा तालुक्यातील सहा शाळांतील १८ अंशकालीन निदेशकांना दिलासा ...
नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ...