येवला : तालुक्यात नऊ गावे व तीन वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात मागणी येईल तशी पाहणी करून तत्काळ पाणीपुरवठा करणार असल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांनी सांगितले. ...
नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडां ...
नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ ...
आडगाव शिवारातील हनुमाननगर येथे असलेल्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : मल्हारखाण झोपडपीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे या दोन संशयितांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ दरम्यान, यात ...
नाशिक : अकोला नगरपालिकेत सफाई कामगाराने केलेल्या आत्मदहनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच योगगुरू रामदेवबाबा यांनी दलित समाजाविषयी काढलेल्या अपशब्दांची चौकशी करून रामदेवबाबांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी मागा ...