लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे नाराजी - Marathi News | Angered by the Supreme Court's ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे नाराजी

म्हाळसाकोरे : तांगा शर्यत बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ग्रामीण भागातील हौशीशौकिनांत मात्र नाराजी ...

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या तिघांना कोठडी - Marathi News | Due to the death of a married man, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या तिघांना कोठडी

चांदवड : येथील श्रीरामरोडवरील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सौ. रुपाली गोरख सूर्यवंशी (२६) या विवाहितेच्या मृत्यू ...

हवामानातील बदलाने शेतकर्‍यांची धावपळ - Marathi News | Farmers' movements with climate change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामानातील बदलाने शेतकर्‍यांची धावपळ

ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. ...

ओझर टाऊनशिप वसाहतीतील पथदीप बंद - Marathi News | Stop the street lights in Ozar Township colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर टाऊनशिप वसाहतीतील पथदीप बंद

ओझर टाऊनशिप : येथील वसाहतीमध्ये पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. ...

नाशकात काका-पुतण्याचा नवा अध्याय.. - Marathi News | The new chapter of Kaka-nusha in Nashik .. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात काका-पुतण्याचा नवा अध्याय..

. नाशिक : महाराष्टÑाच्या राजकारणात शरद पवार असो वा अजित, गोपीनाथ मुंडे वा धनंजय आणि अगदी नाशिकची वेगळ्या अर्थाने चर्चा करायची ठरली तर छगन भुजबळ असो वा समीर यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत राहिली. ...

जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान - Marathi News | Preparation of Gram Panchayat Elections in the District Publicity of the voters: Polls in June | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्य ...

108 क्र मांक रु ग्णांसाठी ठरतोय वरदान - Marathi News | 108 crore worth of rupees for boats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :108 क्र मांक रु ग्णांसाठी ठरतोय वरदान

विंचूर विंचूरसह परिसरातील गावांसाठी अपघातात अथवा आपत्कालीन संकटात सापडलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी दाखल झालेल्या शासनाच्या अद्ययावत रुग्णवाहिकेस प्रतिसाद. ...

चार्‍याला आग लागून ९० हजारांचे नुकसान - Marathi News | 9,000 losses in the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार्‍याला आग लागून ९० हजारांचे नुकसान

पाथरे: सिन्नर तालुक्यातल्या पाथरे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून ९० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्. ...

चास येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | The goat killed in a leopard attack in Chas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चास येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्‍यातील चास शिवारात शनिवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. ...